Maharashtra Poultry Loan Scheme

Date:

Share post:

Maharashtra Poultry Loan Scheme महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना

  1. आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असला तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून. अर्ज केल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. ती कर्जराशी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत असू शकते.
  2. जर आपण पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये. योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करण्यात येऊ शकतात.
  3. या योजनेच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जातून तुम्ही फक्त कुक्कुट पालन सुरू करू शकता.
  4. सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक ज्यांच्याकडून स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
  5. ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.
  6. या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो.

कुक्कुटपालन योजनेचा उद्देश

  • कुक्कुटपालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वाढती बेरोजगारी आणि कृषी विभागाला चालना मिळणे हा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
  • या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे.
  • कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.
  • या कुक्कुट पालन कर्ज योजनेचा लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.

कुक्कुटपालन योजना 2022 ची पात्रता निकष:

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी मर्यादित आहे.
  • एखादा व्यक्ती आधीपासून शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
  • शेतकरी असला पाहिजे.
  • महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
  • महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
  • व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • रहिवासी दाखला.
  • रेशन कार्ड.
  • सातबारा उतारा.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • बँक अकाउंट.
  • नंबर मोबाईल नंबर.

How to apply for Kukut Palan Yojana Maharashtra

कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया

  • जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल.
  • तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्‍यांकडे सुपूर्द करावी लागतील.
  • बँक कर्मचारी पुढच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील
  • आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते.
  • तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची राशी सुपुर्द करण्यात येईल

Where to apply for Kukut Palan Yojana

कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?

  • सहकारी बँक
  • क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
  • वाणिज्य बॅंक
  • राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
  • सर्व व्यवसायिक बॅंक

Benefits of Kukut Palan Yojana Maharashtra

कुक्कुटपालन योजनेचे फायदे

  • कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा खूपच कमी असतो.
  • कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये कमी वेळात चांगला मोबदला मिळू शकतो.
  • कुक्कुट पालन व्यवसायामुळे फक्त वैयक्तिक रोजगारच वाढला नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेतही भर पडली आहे.
  • भारतामध्ये तब्बल तीन लाख शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात.
  • कुक्कुटपालन योजनेतून देशाला वर्षभरात 26 हजार कोटींचा कर जमा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

The Impact of Planters and Seeders on Your Garden

The Impact of Planters and Seeders on Your Garden. Gardening is more than just a hobby; it's a...

Powder Duster Petrol Sprayer Price

Understanding the Powder Duster Petrol Sprayer: A Comprehensive GuidePowder Duster Petrol Sprayer Price The powder duster petrol sprayer...

Electric Powder Duster Sprayer

Introduction to Electric Powder Duster Sprayer Electric Powder Duster Sprayer In modern pest control and agricultural practices, electric powder...

Buy a Best Quality Garden Sprayer

Buy a Best Quality Garden Sprayer  Gardening is more than just a hobby; it's a therapeutic escape into...