प्राधान्य शेतकरी हिताला.! ६४ लाख शेतकऱ्यांना २५५५ कोटींची विमा नुकसानभरपाई !
मागील हंगामातील पिकांच्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार असून आज विमा कंपन्यांना देय असलेल्या प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. या अतंर्गत,




एकूण रु. २५५५ कोटी रकमेचा थेट लाभ ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
विमा कंपन्यांना त्वरित रक्कम जमा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा. अजित पवार यांनी यासाठी २५५५ कोटी रु निधी मंजूर केलेल्याबद्दल त्यांचे, तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे देखील शेतकरी हिताच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार !
शेतकऱ्यांचे हित हेच आमचे सर्वोच्च ध्येय असून महायुती सरकार त्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.
ना. ॲड. माणिकराव कोकाटे
कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य
riority is the interest of farmers. Insurance compensation of Rs 2555 crore to 64 lakh farmers
The compensation for crop loss in the previous season will be directly credited to the Aadhaar-linked bank accounts of the farmers and today the pending state share subsidy payable to the insurance companies will be Rs. It was approved to disburse Rs 2,852 crore.
Under this,




Total Rs. An amount of Rs 2,555 crore will directly benefit 64 lakh farmers.
The insurance companies have been given clear instructions to deposit the amount immediately and the compensation amount will be deposited in the account of the farmers immediately.
Deputy Chief Minister and Finance Minister of Maharashtra Ajit Pawar has sanctioned Rs 2,555 crore for this purpose. Devendra Fadnavis and Deputy Chief Minister My heartfelt thanks to Eknath Shinde for this historic decision in the interest of farmers!
The interest of farmers is our top priority and the Grand Alliance government is always committed to it.
Not. Adv. Manikrao Kokate
Minister of Agriculture, Maharashtra State.
Insurance compensation of Rs. 2555 crores!