A double motor sprayer pump refers to a type of agricultural pump that is powered by two electric motors. These pumps are commonly used for spraying pesticides, herbicides, and fertilizers on crops. The two motors work in tandem to provide high-pressure output, which enables efficient and effective spraying.
Double-motor sprayer pumps typically have a larger capacity than single-motor pumps, allowing them to cover larger areas in a shorter amount of time. They may also have features such as adjustable pressure settings, different nozzle types, and automatic shut-off systems to prevent overuse or damage.
When selecting a double-motor sprayer pump, it’s essential to consider factors such as the type of crops being sprayed. Proper maintenance and upkeep of the pump are also essential to ensure optimal performance and longevity.
A double motor battery sprayer pump is a type of agricultural or garden sprayer that is powered by a battery and has two motors. The first motor is responsible for operating the pump, which draws liquid from the tank and pressurizes it. While the second motor is responsible for operating the sprayer nozzle, which releases the liquid in a fine mist or spray.
The use of a double motor allows for greater efficiency and control over the application of the liquid. As the pump and nozzle can be operated independently. The battery-powered system provides portability and eliminates the need for a power source. Making it a convenient option for use in areas where electricity is not available.
These types of sprayer pumps are commonly used in agriculture for spraying crops. Orchards, and vineyards, as well as in horticulture for
Maharashtra Poultry Loan Scheme महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना
आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असला तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून. अर्ज केल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. ती कर्जराशी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत असू शकते.
जर आपण पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये. योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करण्यात येऊ शकतात.
या योजनेच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जातून तुम्ही फक्त कुक्कुट पालन सुरू करू शकता.
सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक ज्यांच्याकडून स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.
या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो.
कुक्कुटपालन योजनेचा उद्देश
कुक्कुटपालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वाढती बेरोजगारी आणि कृषी विभागाला चालना मिळणे हा आहे.
या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे.
कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.
या कुक्कुट पालन कर्ज योजनेचा लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही.
या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.
कुक्कुटपालन योजना 2022 ची पात्रता निकष:
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी मर्यादित आहे.
एखादा व्यक्ती आधीपासून शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
शेतकरी असला पाहिजे.
महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड.
मतदान कार्ड.
रहिवासी दाखला.
रेशन कार्ड.
सातबारा उतारा.
पासपोर्ट साईज फोटो.
बँक अकाउंट.
नंबर मोबाईल नंबर.
How to apply for Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया
जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल.
तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्यांकडे सुपूर्द करावी लागतील.
बँक कर्मचारी पुढच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील
आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते.
तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची राशी सुपुर्द करण्यात येईल
Where to apply for Kukut Palan Yojana
कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?
सहकारी बँक
क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
वाणिज्य बॅंक
राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
सर्व व्यवसायिक बॅंक
Benefits of Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेचे फायदे
कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा खूपच कमी असतो.
कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये कमी वेळात चांगला मोबदला मिळू शकतो.
कुक्कुट पालन व्यवसायामुळे फक्त वैयक्तिक रोजगारच वाढला नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेतही भर पडली आहे.
भारतामध्ये तब्बल तीन लाख शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात.
कुक्कुटपालन योजनेतून देशाला वर्षभरात 26 हजार कोटींचा कर जमा होत आहे.
राज्य शासनाकडून १००% अनुदान देणाऱ्या फळबाग लागवड योजनेचा असा घ्या फायदा!
राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात (maharashtra government) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना.
(Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरु करण्यात आली.
राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची लागवड करतात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करणारे सांगली, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती. या जिल्ह्यात फळबागांचे उत्पादन मोठे घेतले जाते. दरम्यान राज्यशासनाकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात यामध्ये काही शेतकरी. (farmers) याचा फायदा घेतात तर काही शेतकरी यापासून वंचित राहतात.
राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. २०१८-१९ पासून महाराष्ट्र राज्यात (maharashtra government) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरु करण्यात आली. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.
या योजनेमार्फत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळते
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती. झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकर्यांना अनुदान देण्यात येते.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana साठी राज्य सरकारने पात्रता निश्चित केल्या आहेत. अर्जदार जर पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करत असेल तरच तो फळबाग लागवड योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व मुले).
लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्यांना कोणताही लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्याचा स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे.
संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.
फळबाग लागवड योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे
७/१२ व 8-अ उतारा
हमीपत्र
संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
तुम्ही जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.
सर्वात आधी तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाइन अॅप्लिकेशन या लिंक वर क्लिक करावे लागेल,
यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा. उदा. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.
ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. Orchard Planting Scheme
(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हला या योजनेचा लाभ घेयचा असेल,हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. म्हणून संपूर्ण लेख नक्की वाचा. या लेखात आपण विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट्य, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभार्थी निवडीचे निकष, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.
जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी तसेच पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन, पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरण यासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा अनेक कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे. त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन देण्याकरिता अस्तित्वातील विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याचे अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुखकृषी संजीवनी प्रकल्पांतर्गतभूजल पुनर्भरण याकरिता विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविण्यात येत आहे.
(पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट-
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कृषी क्षेत्रात सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.
दुष्काळग्रस्त भागांमध्ये जास्तीचा पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.
लाभार्थी निवडीचे निकष –
प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी च्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येतो.
ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत. तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात येणार नाही, याची खरदारी घ्यावी.
विहीर पुनर्भरण योजनेसाठी अनुदान किती?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर पुनर्भरण घटना साठी अनुदानाचा तपशील खालील प्रमाणे असणार आहे.
(पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेचा अर्ज कुठे करावा –
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
आवश्यक कागदपत्रे –
७/१२उतारा
८-अ प्रमाणपत्र
अंमलबजावणीची कार्यपद्धती-
इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा.
मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.
आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
निवडलेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडीनुसार अनुभवी व्यक्ती किंवा संस्थेकडून सदरचे काम करण्याची मुभा असणार आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व देयके स्वसाक्षांकित करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
उपविभागीय कृषी अधिकारी यांना ऑनलाइन पूर्व संमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की. त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपल्या राज्यात 20 टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2017 ते 2019 या दरम्यान राज्यामध्ये.
50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटी, सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनी, शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी पड क्षेत्र, शेताचे बांध यावर शेतकऱ्यांनी वन वृक्ष लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहे.
म्हणून शासनाने सन 2018 पासून म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.
या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करु करणार आहेत. यासाठी शासन अनुदान देणार आहे. या योजनेबद्दल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधीक्षक कृषि अधिकारी विनयमकुमार आवटे यांनी विस्तृत माहिती दिली आहे. योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
योजनेत भाग घेऊ शकणारे लाभार्थी
• अनुसूचित जाती. भटक्या जमाती. विमुक्त जाती. दारिद्र रेषेखालील लाभार्थी. स्त्रिकर्ता असलेली कुटुंब. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंब.
• जमीन सुधारणांचे लाभार्थी. इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी.
•अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम – 2006 खालील लाभार्थी. आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये.
व्याख्या केलेल्या लहान व सिमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामे. योजनेत भाग घेण्यासाठी वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
• लाभार्थी जॉब कार्डधारक असावा. विहित नमुन्यात ग्रामपंचायत कडे अर्ज करावा. त्याचे नावे जमीन असावी, 7/12, 8-अ चा उतारा जोडावा. जात प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला जोडावा.
• मंजुरीनंतर झाडे लागवड करून ती जिवंत ठेवण्याबाबत संमतीपत्र जोडावे.
योजनेत लागवड करता येणारी झाडे व त्यांचा 3 वर्षासाठी खर्चाचा मापदंड.
लागवड करता येणारी झाडे
प्रती हेक्टर झाडे संख्या
खर्चाचा मापदंड रु.प्रती हेक्टर
(3 वर्षासाठी)
साग,चंदन,खाया,बांबू,निम,चारोळी,महोगनी,आवळा.
हिरडा,बेहडा,अर्जुन,सिताफळ,चिंच,जांभूळ, बाभूळ.
अंजन,बिबा,खैर,आंबा,काजू(रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांसाठी),फणस,ताड,शिंदी,सुरू,शिवण,शेवगा.
हादगा,कढीपत्ता, महारुख,मंजियम,मेलीया डुबिया इ.
100
मजुरी रु.34916
सामुग्री रु.15779-46
असे एकूण रु.५०६९५-४६
सुबाभुळ, निलगिरी.
2500
मजुरी रु.९५७३५-३१
सामुग्री रु.३५६७१-३४
असे एकूण रु.१३१४०६-६५
• वरील मापदंडात समाविष्ट बाबी
जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, कुंपण करणे, माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, रोपे कलमांची लागवड करणे, नांग्या भरणे, खते देणे. निंदणी, पीक संरक्षण, पाणी देणे आदी
• वृक्ष लागवडीचा कालावधी – 1 जून ते 30 नोव्हेंबर
• दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुदान मिळण्यासाठी बागायती झाडांसाठी 90 टक्के तर जिरायती झाडांसाठी 75 टक्के जिवंत झाडांचे प्रमाण राखणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये नाव नोंदणीकरुन जॉब कार्ड प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा.
ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मंजूर करण्यात येते. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी स्वत: व गावातील इतर मजूर काम पूर्ण करतात. या योजनेतील कामगारांची मजूरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेच्या सविस्तर महितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
Pad Corp By Padgilwar Corporation Double Bull Battery Operated Sprayer. 12Vx14 Strong Tank 18 Liter Capacity. 4 Set Of Nozzles.
High-Pressure Double Motor. 1.7 Ah Fast Charger, Gray, Battery Powered Pump. Super Strong tank with 18-liter capacity, high-density polyethylene tank. Original Pad Corp printed double strong belt with cushion, High-Quality Luxury Back Support.
Double Bull Pump
Double Bull Comes with a 12voltx14 High-Quality Battery, a Charge. Time of 8 Hrs & Spray time after fully charged 4 hrs. In accessories. Super quality stainless steel Telescopic lance comes with four types.
Nozzles Super Fast 1.7 Ah Battery Charger With Led Light Indicates. Filter, a One-foot high-pressure gun, a 3-way lance, one lance extension 9 watts. LED Bulb With 15 Feet wire and on/off button, Back support.
Pad Corp DOUBLE BULL Battery Operated Sprayer, the Highest Selling Product can use for spraying in. Agriculture, Horticulture, Garden, Pest Control, etc. Comes with High-Pressure Double Motor, Knapsack Sprayer. LED Indicator, Pressure Regulator Button, and Two button to operate motors.
Features with a Good Support BackPad Double Bull Pump:-
Double Bull Sprayer Machine gives relief to farmers. The main feature is High-Quality luxury Backpack support with air Circulation. It has a Super Strong tank with 18 liter capacity with a long lifeline.
Features Double Bull Pump:
Extension: You can extend it, attach with a High-pressure gun and spray it Long and far. Three-way Lance: It Beneficial is to spray the content with the three nozzles at one time or you can choose any nozzle from your side. Telescopic Lance. Approx 1 Foot high-pressure Gun.
High-Pressure Motor -You can spray it a long Distance. 1.7 AH Super Fast Big Charger with you can charge it quickly.
Filter which is the best in itself 1 manually soft Tigger.
9v Led Light bulb with 15 Feet Wire with On/Off button. Flower nozzle: Beneficial is to spray the pesticide like the shower on the Crops. Users-friendly sprayer, easy to assemble, repair and maintain.
Pad Corp By Padgilwar Corporation Double Bull Battery Operated Sprayer 12Vx14 Strong Tank 18 Liter Capacity. 4 Set Of Nozzles. High-Pressure Double Motor. 1.7 Ah Fast Charger, Gray, Battery Powered Pump.
Super Strong tank with 18-liter capacity, high-density polyethylene tank. Original Pad Corp printed double strong belt with cushion, High-Quality Luxury Back Support.
Double Bull Comes with a 12voltx14 High-Quality Battery, a Charge. Time of 8 Hrs & Spray time after fully charged 4 hrs. In accessories super quality stainless steel Telescopic lance comes with four types.
Nozzles Super Fast 1.7 Ah Battery Charger With Led Light Indicates, a Filter, a One-foot high-pressure gun, a 3-way lance, one lance extension. 9 watts. LED Bulb With 15 Feet wire and on/off button, Back support.
Pad Corp DOUBLE BULL Battery Operated Sprayer, the Highest Selling Product can use for spraying in Agriculture, Horticulture, Garden, Pest Control, etc. Comes with High-Pressure Double Motor, Knapsack Sprayer, LED Indicator, Pressure Regulator Button, and Two button to operate motors.
Features with a Good Support BackPad Double Bull Pump:-
Double Bull Sprayer Machine gives relief to farmers. The main feature is High-Quality luxury Backpack support with air Circulation. It has a Super Strong tank with 18 liter capacity with a long lifeline.
Features Double Bull Pump:
Extension: You can extend it, attach with a High-pressure gun and spray it Long and far.
Three-way Lance: It Beneficial is to spray the content with the three nozzles at one time or you can choose any nozzle from your side.
Telescopic Lance.
Approx 1 Foot high-pressure Gun.
High-Pressure Motor -You can spray it a long Distance.
1.7 AH Super Fast Big Charger with you can charge it quickly.
Filter which is the best in itself 1 manually soft Tigger.
9v Led Light bulb with 15 Feet Wire with On/Off button. Flower nozzle: Beneficial is to spray the pesticide like the shower on the Crops. Users-friendly sprayer, easy to assemble, repair and maintain.
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक. तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी. योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Gai Gotha Anudan Yojana आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे. रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावरांचे.
संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते. त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.
विशेष सूचना: आम्ही गाय गोठा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा. जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील जे गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील.
तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण गाय गोठा अनुदान योजना काय आहे. Gai Gotha Anudan Yojana उद्दिष्ट काय आहे, Gai Gotha Anudan Yojana Maharashtra वैशिष्ट्य काय आहेत.
Maharashtra Gai Gotha Anudan Yojana फायदे काय आहेत, Gai Gotha Yojana पात्रता काय आहे, Gai Gotha Anudan Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत. Gai Gotha Anudan Yojana अर्ज करायची पद्धत, गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव
गाय गोठा अनुदान योजना
योजनेची सुरुवात
३ फेब्रुवारी २०२१
विभाग
कृषी विभाग
कोणी सुरू केली
महाराष्ट्र शासन
लाभार्थी
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी
लाभ
जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
अर्ज करण्याची पद्धत
ऑफलाईन
Maharashtra Gai Gotha Anudan Yojana Purpose
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता. भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा साठा न करता आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते. जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन. पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा.
करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येईल.तसेच गव्हाणी बांधून गुरांना त्याचा चारा खाण्यासाठी उपयोग होईल.
या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाईल.
६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
१२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असेल
गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.
सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन. वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.
गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज कसा भरावा
Gai Gotha Yojana 2022 Online Apply Cow Gotha Subsidy Scheme.
या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची खूण करावी.
त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.
Mumbai Fire Department Bharti 2022 – Agnishamak Bharti Jahirat 2023:Mumbai Fire Department (Agnishaman Vibhag Mumbai) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Agnishamak (Fire Extinguisher). Eligible candidates are directed to submit their application online through https://mahafireservice.gov.in/ this Website. Total 910 Vacant Posts have been announced by Brihanmumbai Municipal Corporation’s Fire Department (Agnishaman Vibhag) Recruitment Board, Mumbai in the advertisement December 2022. Last date to submit application is 4th February 2023.
मुंबई अग्निशामक विभाग भरती२०२२ – २०२३.
⇒पदाचेनाव: अग्निशामक.
⇒रिक्तपदे: 910 पदे.
⇒नोकरीठिकाण: मुंबई.
⇒ शैक्षणिकपात्रता: 12वी पास.
⇒वयाचीअट: 20 – 27 वर्ष.
⇒वेतन: 21700 रुपये – ते 69100 रुपये पर्यंत
⇒आवेदनकातरीका: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
⇒आवेदनकाअंतिमतारीख:04 फेब्रुवारी 2023.
भरतीचेठिकाण : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.
दैनंदिन आहारामध्ये मेथी या पालेभाजीचा वापर तुम्ही केलाच असेल. मेथी पिक हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. मेथी हे पालेभाज्यातील महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो.
त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते. या पिकाची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. आज आपण मेथी लागवड माहिती बघणार आहोत. Fenugreek Cultivation Information Technology.
जमीनीची निवड :
मेथी हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे योग्य जमिनीची निवड आवश्यक आहे. मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य जमीन लागते. चुनखडीच्या तसेच पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत मेथी पीक चांगले येत नाही.
लागवडीचा हंगाम :
मेथी या पिकाची लागवड वर्षभर करता येते. पण पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास मेथी पिकात मर होते. तसेच उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे मेथीची वाढ कमी होते . त्यामुळे थंडीच्या सुरुवातीला ऑक्टोम्बर महिन्यात आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला फेब्रुवारी महिन्यात.
मेथी पिकाची लागवड करणे योग्य राहते आणि या काळात लागवड केलेल्या मेथीला बाजारभाव पण योग्य मिळतो. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी टप्प्या-टप्याने मेथी पिकाची लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.
जमिनीची मशागत :
लागवड करण्याआधी जमिनीची चांगली आडवी उभी नांगरट करून घ्यावी. नांगरणी नंतर रोटरच्या मदतीने जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
लागवड अंतर :
मेथी या पिकाची दोन प्रकारे लागवड करता येते.
मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक म्हणून . मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मिटर बाय दोन मीटर च्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात. दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर चे अंतर ठेवून मेथीचे बी फेकून लागवड करतात.
तसेच आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात.
बियाणांचे प्रमाण आणि बीजप्रक्रिया :
मेथी पिकाच्या मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीन किलो बियाणे लागते. तसेच आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ सोडावे. बिजप्रक्रिया करताना बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास चोळावे.
सुधारित जाती :
फुले कस्तुरी : फुले कस्तुरी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संशोधित करण्यात आले आहे. या वाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाला जास्त फुटवे असतात आणि जास्त उत्पादन क्षमता आहे. हे वाण मर आणि नागअलीळा प्रतिकूल वाण आहे. या मेथीची उगवण लागवड केल्यावर सात ते आठ दिवसात होते.
कस्तुरी सिलेक्शन : कस्तुरी सिलेक्शन हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संशोधित करण्यात आले आहे.
हे वाण खायला चविष्ट असते . या वाणाची पाने गोलाकार आणि हिरवी असतात.
या वाणाची रोपे लहान आणि नाजूक असल्याने या वाणाला बाजारात चांगली मागणी असते.
या मेथीची उगवण लागवड केल्यावर तीन ते चार दिवसात होते.
आंतर मशागत :
कमी कालावधीचे पीक असल्याने मेथी पिकामध्ये जास्त आंतरमशागतीची गरज नसते. तण व्यवस्थापन करणे आवश्यक असते. लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर खुरपणी करून घ्यावी. मेथी पिकामध्ये तण वाढू देऊ नये.
खते आणि फवारणी :
मेथी पिकाला सुरुवातीला २० किलो नत्र आणि नंतर खुरपणी झाल्यानंतर २० किलो नत्र हेक्टरी या प्रमाणात द्यावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. तसेच पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दहा लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया मिसळून त्याची फवारणी करावी .यामुळे उत्पादनात वाढ होते.
मेथी या पिकावर जास्त रोगांचा पादुर्भाव होत नाही. या पिकावर प्रामुख्याने पाने खाणारी अळी (लीप मायनर) आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो . मावा किड काळ्या रंगाची असते. मावा कीड पानाच्या खालच्या भागावर आणि शेंड्यावरून मोठ्या प्रमाणात पानातील रस शोषून घेते.
त्यामुळे रोपे खराब होऊन रोपांची प्रत खराब होते. पाने खाणारी ही पानावरील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे पुढे जाते. त्यामुळे पानावर पांढरया रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा दिसतात आणि रोपाची प्रत खराब होते.
किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान अवस्थेत असताना पिकावर निंबोळी अर्काची आणि डायमियोट ची फवारणी करावी. Fenugreek Cultivation Information Technology.
पाणी व्यवस्थापन :
मेथी पिकाला नियमित पाणी द्यावे . मेथी पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता असते. मेथीचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी आणि भाजीच्या दर्जेदार कॉलिटी साठी मेथी पिकाला चार ते पाच दिवसांनी पाणी द्यावे. मेथी पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाला पाण्याचा ताण पडल्यास पिकाची वाढ कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो.
मेथी या पिकाचे योग्य नियोजन केले तर या पिकातून योग्य नफा मिळवता येतो.
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional
Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes.The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.