कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Yojana) ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे.
आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे.
आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर महाऊर्जा पोर्टल द्वारे नवीन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
सध्या गतवर्षी ज्या लाभार्थ्यांनी कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Yojana) साठी महाऊर्जा पोर्टलवर अर्ज केलेली होती.
परंतु त्यांना पेमेंट ऑप्शन आलेला नव्हता अशा लाभार्थ्यांना यावर्षी परत एकदा पेमेंट ऑप्शन देण्यात आलेला आहे.
ज्या लाभार्थ्यांना कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) अंतर्गत पेमेंट ऑप्शन आलेला आहे त्यांनी महाऊर्जा पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला आपण निवडलेल्या पंप क्षमतेनुसार म्हणजेच तीन एचपी, पाच एचपी, साडेसात एचपी, साठी आवश्यक असलेली कोटेशन आणि लॉगिन मध्ये दाखवण्यात आलेला पेमेंट ऑप्शन नुसार पंपाची पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे.
ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करणे शक्य नाही अशा लाभार्थ्यांनी.
आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महाऊर्जा ऑफिसला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीनेही पेमेंट करता येणार आहे.
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पेमेंट ऑप्शन आला आहे का नाही हे कसे पाहायचे?
कुसुम सोलर पंप योजना. अंतर्गत पेमेंट ऑप्शन आला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा…
यासाठी आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करावयाचे आहे. पुढे आपल्याला पेमेंट ऑप्शन आला आहे. किंवा नाही.
हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करून महाऊर्जा वेबसाईट. (pm kusum solar pump)
वरती आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे आणि नंतर तिथे. तुम्हाला पेमेंट ऑप्शन आहे किंवा नाही ते दिसेल.